ऑफिसमध्ये क्लासी दिसायचंय? मग 'हे' Color Combination नक्की ट्राय करा

Mayuri Gawade

नेहमीच्या फॉर्मल्सला बाजूला ठेवा आणि या हटके रंगसंगतीनं तुमचा लूक खुलवा! | Pintrest
योग्य कलर कॉम्बिनेशनमुळे साधाही पोशाख एलिगंट दिसतो. | Pintrest
नेव्ही ब्लू पॅन्ट आणि पांढरा शर्ट हे ऑफिससाठी परफेक्ट कॉम्बो. कमी ॲक्सेसरीजमध्येही हा लूक इंप्रेस करतो. | Pintrest
आजच्या न्यूट्रल ट्रेंडमध्ये बेज आणि ब्राउन हे सर्वोत्तम कॉम्बिनेशन मानले जाते. ह्या न्यूट्रल शेड्स कमालीचा सौंदर्यपूर्ण परिपक्वतेचा टच देतात. | Pintrest
ब्लॅक शर्टसोबत ग्रे ट्राउझर किंवा स्कर्ट, हे प्रोफेशनल आणि स्टायलिश लूकसाठी अगदी योग्य कॉम्बीनेशन आहे. | Pintrest
ऑलिव्ह ग्रीन आणि व्हाईट हे सध्याच्या कॅज्युअल लूकसाठी सर्वोत्तम कॉम्बिनेशन आहे. | 'एआय'ने बनवलेली प्रतिमा
पांढऱ्या रंगासोबत सोनेरी टच दिला, तर तुमचा लूक थेट शाही वाटतो. ऑफिसमध्ये एलिगंट आणि उठावदार दिसण्यासाठी परफेक्ट! | 'एआय'ने बनवलेली प्रतिमा