Environment Day 2026 : फक्त पर्यावरणच नाही! झाडं लावल्याने आरोग्यालाही होतो फायदा

किशोरी घायवट-उबाळे

झाडं घरातील आणि परिसरातील प्रदूषित हवा फिल्टर करण्यास मदत करतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
हिरवळ आणि झाडांच्या सहवासामुळे मन शांत राहते आणि स्ट्रेस कमी होतो.
ऑक्सिजनची पातळी वाढते - झाडं अधिक ऑक्सिजन देऊन शरीराला ताजेतवाने ठेवतात.
मानसिक आरोग्य सुधारते - झाडांमुळे सकारात्मकता वाढते आणि मूड चांगला राहतो.
उन्हाचा त्रास कमी होतो - झाडांमुळे परिसरातील तापमान कमी राहण्यास मदत होते.
शारीरिक सक्रियता वाढते - झाडांची काळजी घेताना शरीराची हालचाल होते आणि फिटनेस टिकतो.
निसर्गाशी नातं घट्ट होतं - झाडं लावल्याने पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि आपुलकी वाढते.