Environment Day 2026 : पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आजपासूनच करा 'हे' छोटे बदल

किशोरी घायवट-उबाळे

प्लास्टिकचा वापर कमी करा - रोजच्या वापरात कापडी पिशव्यांचा वापर करा. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
रोज स्टीलच्या बाटल्या वापरण्याची सवय लावा.
पाण्याची बचत करा - गरज नसताना नळ सुरू ठेवू नका आणि पावसाचे पाणी साठवण्यावर भर द्या.
झाडे लावा आणि जपा - प्रत्येकाने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
वीज कमी वापरा - गरज नसताना लाईट, फॅन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवल्याने ऊर्जेची बचत होते.
अन्न वाया घालवू नका - गरजेपुरतेच अन्न बनवा आणि उरलेले अन्न योग्य पद्धतीने वापरा.