Environment Day 2026 : घरासाठी बेस्ट इनडोअर प्लांट्स; हवा राहील फ्रेश
किशोरी घायवट-उबाळे
जेड प्लांट (Jade Plant) - सकारात्मक ऊर्जा आणि सुंदर सजावटीसाठी जेड प्लांट अनेक घरांत आवर्जून लावले जाते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
अरेका पाम (Areca Palm) - घरातील आर्द्रता संतुलित ठेवून ताजेपणा देणारे हे आकर्षक इनडोअर प्लांट आहे.
अलोवेरा (Aloe Vera)- त्वचेसाठी फायदेशीर असलेले अलोवेरा घराची शोभा वाढवते.
स्नेक प्लांट (Snake Plant) - रात्रीही ऑक्सिजन सोडणारे हे झाड बेडरूमसाठी उत्तम पर्याय ठरते. | Gardens Alive!
मनी प्लांट (Money Plant) - कमी देखभालीत वाढणारे हे झाड घरातील प्रदूषित हवा कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
तुळस (Tulsi) - तुळस घरातील हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली असते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)