रिंकूच्या साधेपणावर चाहते होतात नेहमी घायाळ

Swapnil S

मराठीमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही तिच्या साधेपणामुळे नेहमी चर्चेत असते. फेमस होऊन देखील साधेपणा जोपासत आली आहे.
रिंकूने क्रीम कलरचा ड्रेस घातला आहे.त्यांवर पांढरे मोत्यांचे जुमके घातले आहेत आणि कपाळावर लाल कलरची छोटी टिकली लावली आहे.
रिंकु ही सैराट या चित्रपटामधील मुख्य अभिनेत्री ‘आर्ची’ या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने सैराट या चित्रपटामधून मनोरंजनविश्वात पदार्पण केले आहे.
रिंकूला बाहेर फिरायला खूप आवडते.ती नेहमी आपल्या कामातून वेळ कडून तिची आवड जोपासते.
"लोग दिवाने है बनावट के हम कहाँ जाएं सादगी लेकर" असे तिने आपल्या फोटो खाली लिहले आहे.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कंमेन्ट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.'सुंदर', 'साधेपणा जोपासणारी अभिनेत्री', '#So sweet so simple' अश्या अनेक कंमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.