काजोलच्या लुकवर चाहते घायाळ

Swapnil S

बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
काजोल ही नुकतीच चित्रपट निर्माता आनंद पंडित यांच्या वाढदिवसाला गेली होती. त्यांच्या पार्टीला बॉलीवूडमधले अनेक कलाकार आले होते. त्यामध्ये काजोलचा पण नंबर होता.
आनंद पंडित यांच्या पार्टीला मात्र सगळयांच्या नजारा काजल वर होत्या.तिने निळ्या आणि मरीन अश्या मिक्स कलरची साडी घातली होती.
काजोल देवगण बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक मानली जाते. आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर ६ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत ज्यांपैकी विक्रमी ५ पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत. २०११ साली भारत सरकारने काजोलला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.
'इंडिया टुडे' ने सांगितल्या वृत्तानुसार, काजोलने जी साडी घेतली आहे. त्याची किंमत १.४ लाख रुपये आहे.