"कुदरत ने किया तुम पे करिश्मा",चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

Swapnil S

करिश्मा कपूर ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री आहे. १९९१ ला चित्रपटसॄष्टीत पदार्पण करून करिश्माने या कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे केले. १९९० च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले होते.
करिश्मा सध्या न्यू इयर सेलिब्रटी करायला फिरायला गेली आहे आणि तिने सोशल मीडियावर तिचे फोटोस चाहत्यांसासोबत शेयर केले आहेत.
तिने बीचवरचा एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये तिने ब्लॅक कलरचा ड्रेस घालून खांद्यावर बॅग अडकवली आहे.
तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है , फिजा , झुबैदा हे चित्रपट विशेष गाजले आहेत.
तिचे फोटोस बघून अनेक चाहत्यांनी तिच्यावर कंमेंट्सचा वर्षाव केला आहे."या वयामध्ये देखील किती सुंदर दिसतेस", " बोल्ड " अश्या अनेक कंमेंट्स केल्या आहेत.