नोराचे फोटो बघून चाहते झाले घायाळ

Swapnil S

नोरा फतेही एक कॅनेडियन डान्सर असून ती आता इंडियामध्ये राहत आहे. तिने आज पर्यंत हिंदी , तेलगू , तामिळ आणि मल्ल्याळम चित्रपटात काम केले आहे.
नोरा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
तिने नुकतेच काही फोटोस सोशल मीडियाला शेयर केले आहे. तुला फोटोना लाखो लाइक्स आणि कॉमेंट्स भेटल्या आहेत.
तिने रेड कलरचा बॉडीफिट ड्रेस घातला आहे.