रणवीरच्या लुकवर चाहत्यांची भन्नाट प्रतिक्रिया

Swapnil S

'रणवीरचा बॅंड बाजा बारात' हा पहिला चित्रपट आहे. बॅण्ड बाजा बारातच्या नंतर रणवीरने चोप्रा निर्मित आणि मनीष शर्मा दिग्दर्शित 'रिकी बहल' या लेडीज vs रिक्की बहलसाठी साइन केले. त्याने एक कॉनमन रिकी बहल साकारला जो मुलींसाठी जगण्याचा प्रयत्न करीत असतो पण शेवटी त्याचा सामना त्याच्या भेटीला जातो.
रणवीर हा नेहमी त्याच्या डिझाईन ड्रेसमुळे सतत चर्चेत असतो. तो कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या आगामी चित्रपटाची सगळीकडे आता सध्या चर्चा सुरु आहे.
त्याच्या फोटोसवर दीपिका पासून ओरी आणि अब्दू यांनी देखील कंमेंट्स केल्या आहेत. "क्या हुआ भाई नाराज हो क्या", "भाई आज पहिल्यांदा माणसात कपडे घातले आहेत" अश्या अनेक जणांनी कंमेंट्स केल्या आहेत.
त्याने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे काही फोटोस शेयर केले आहे. त्याच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.