धक-धक गर्लचा लूक पाहून चाहते झाले घायाळ

Swapnil S

माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठी अभिनेत्री आहे. माधुरीने १९८०च्या दशकाची शेवटची काही वर्षे आणि इ.स. १९९०च्या दशकात हिंदी चित्रपटांतील एक नावाजलेली अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळखली जाते.
२००८ ला तिला भारत सरकारतर्फे भारताचा चौथा महत्त्वाचा नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
माधुरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेयर करताच असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर छान , सुंदर , सुरेख अश्या अनेक कंमेंट्सचा वर्षाव केला आहे.
नुकतेच तिने एका निळ्या कलरच्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे आणि तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत.चाहत्यांना तिचे साडीमधले फोटो पाहायला खूप आवडते.
ती इनरनेटवर कायम तिचे साडीमधले फोटो पोस्ट करत असते. तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर आलेले आहे.