ट्विंकल खन्नाला दिल्या चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्या

Swapnil S

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्ना आज (२९ डिसेंबर) ४९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. आज ट्विंकल खन्नाचा आणि वडील राजेश खन्ना यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो.
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कपलपैकी एक आहे. ती एक अभिनेत्री नसली तरी, ट्विंकल लेखक आणि इंटिरियर डिझायनर म्हणून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.
तिने बॉलिवूडच्या खिलाडीसोबत म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारसोबत १७ जानेवारी २००१ मध्ये लग्नगाठ बांधली.
चाहत्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्या.