ज्यामुळे कपडे घालताना तुम्ही नैसर्गिकरीत्या अधिक उंच, सडपातळ आणि बॅलन्स्ड दिसू शकता. | Photo : Instagram (aliaabhatt)
खासकरून साडीसारख्या आउटफिटमध्ये ड्रेपिंग, फॅब्रिक आणि स्टाइलिंगच्या छोट्या हॅक्समुळे तुमचा कॉन्फिडंस आणि लुक दोन्ही उठून दिसतात. | Photo : Instagram (aliaabhatt)
साडीचा पदर नेहमी लांब आणि फ्लोइंग ठेवा. | Photo : Instagram (aliaabhatt)
त्यासोबतच साडीमध्ये नीटनेटक्या आणि पातळ प्लीटिंग कराव्यात. जेणेकरून शरीर सडपातळ आणि उंच भासते. | Photo : Instagram (aliaabhatt)
शिफॉन, जॉर्जेट किंवा क्रेपसारखे हलके आणि फ्लोई फॅब्रिक निवडा. | Photo : Instagram (aliaabhatt)
जाड कापड आणि मोठ्या बॉर्डरच्या साड्या टाळा. | Photo : Instagram (aliaabhatt)
तसेच मोठ्या फुलांच्या किंवा आडव्या डिझाईन्स असलेल्या साड्या नेसणं टाळा, त्या उंची कमी दाखवतात. | Photo : Instagram (aliaabhatt)
जर तुम्ही प्रिंटेड साड्या वापरत असाल तर वर्टिकल स्ट्राइप किंवा उभ्या पट्ट्यांचे प्रिंट निवडा, यामुळे पाहणाऱ्याची नजर वरून खाली जाते, ज्यामुळे तुम्ही अधिक उंच वाटता. | Photo : Instagram (aliaabhatt)