फॅशन क्वीन सोनम कपूरने केला बॉसी लूक!

Swapnil S

बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर ही तिच्या फॅशनसाठी सर्वत्र ओळखली जाते.
सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चहत्त्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोनमला सगळे तिच्या फॅशनसाठी फॉलो करत असतात.
नुकतेच सोनमने तिचे काही कूल बॉसी लूक मधले काही फोटो सोशल मीडियाला शेअर केली आहे.
तिने ब्राउन कलरचा पॅन्ट आणि सूट घातला आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडला असून या लूकवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.