घुंगराच्या बांगड्या निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; लूक दिसेल परफेक्ट

किशोरी घायवट-उबाळे

डिझाइन निवडा - घुंगरू असलेल्या हलक्या आणि आकर्षक डिझाइनच्या बांगड्या उत्तम दिसतात. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
बांगड्या घालताना हाताला जड वाटणार नाहीत अशा हलक्या मटेरियलच्या निवडा.
आवाजाचा विचार करा - घुंगरूचा आवाज खूप मोठा नसावा, सौम्य झंकार असलेला प्रकार चांगला दिसतो.
आउटफिटशी मॅच करा - साडी, लेहेंगा किंवा फ्यूजन वेअरनुसार बांगड्यांचा रंग आणि डिझाइन निवडा.
गुणवत्ता तपासा - बांगड्या मजबूत आणि त्वचेला न त्रास देणाऱ्या असाव्यात.
फेस्टिव्ह किंवा डान्स लूकसाठी परफेक्ट - पारंपरिक कार्यक्रम, गरबा, डान्स किंवा सणांसाठी घुंगरू बांगड्या लूक अधिक उठावदार करतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)