Happy Friendship Day 2025 : मित्राला काही खास गिफ्ट द्यायचंय तर या भन्नाट गिफ्ट आयडिया पाहाच!

Mayuri Gawade

यंदा ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या फ्रेंडशिप डे निमित्त तुमच्या मित्रांना काही खास गिफ्ट द्यायचं प्लॅन करताय. | Canva
तर या काही भन्नाट गिफ्ट आयडियाज् तुमच्यासाठी.. | Canva
तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला मॅचिंग कस्टमाइज टी-शर्ट भेट करू शकता. हा एक खास आणि ट्रेंडी पर्याय आहे, जो तुम्हाला ५०० हून कमी किंमतीत मिळेल. | Canva
मित्राच्या फोटोसह खास मेसेज असलेला कॉफी मग तुम्ही त्याला गिफ्ट म्हणून देऊ शकता, त्यामुळे तुम्ही सतत त्याच्या आठवणीत राहाल. | Canva
त्याच्या आवडीनुसार निवडलेला चॉकलेट बॉक्स गोड गिफ्ट म्हणून योग्य ठरेल. | Canva
जुन्या आठवणींनी भरलेलं मेमरी स्क्रॅपबुक हा देखील एक उत्तम पर्याय आहे. | Canva
तुमच्या मित्राचा आवडीचा परफ्यूमसुद्धा गिफ्ट म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता. मित्राच्या नावाने किंवा फोटोसह तयार केलेला पर्सनलाइज कीचेन स्पेशल गिफ्ट म्हणून देऊ शकता . | Canva
जर तुमच्या फ्रेंडला फॅशनेबल गोष्टींचा आवड असेल, ट्रेंडी स्टायलिश टोट बॅग तिला नक्कीच आवडेल. | Canva
मनापासून लिहिलेलं छोटं पत्र देखील कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा अमूल्य भेट असते! | Canva