'ही' फळं विटामिन बी-१२ ची कमतरता करतात दूर

Suraj Sakunde

विटामिन बी-१२ आरोग्यासाठी उपयुक्त असं पोषण तत्व आहे. शरीराला विटामिन बी-१२ योग्य प्रमाणात मिळालं, तर व्यक्ती शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहतात.

आज आम्ही अशी काही फळं सांगणार आहोत, ज्यामध्ये विटामिन बी-१२ विपुल प्रमाणात आढळतं.

सफरचंदाचं सेवन केल्यामुळं विटामिन-बी १२ ची कमतरता होणार नाही.

पेरू खाल्ल्यानं विटामिन बी-१२ ची कमतरता दूर होते.

संत्र्यामध्ये विटामिन बी-१२ विपुल प्रमाणात आढळतं.

तुमच्या आहारात नारळाचा समावेश असल्यास विटामिन बी-१२ शरीराला विपुल प्रमाणात मिळतं.

गरमीच्या दिवसात विटामिन बी-१२ च्या कमतरता दूर करण्यासाठी दररोज आंब्याचं सेवन करू शकता.

केळीमध्ये अनेक पोषण तत्वे असतात. विटामिन बी-१२ सुद्धा विपुल प्रमाणात आढळतं.

तुम्ही तुमच्या आहारात किवी फळाचा समावेश करू शकता.