'फुकरे' फेम पुलकित सम्राट झाला ४० वर्षांचा

Swapnil S

पुलकित सम्राटने 2012 साली 'बिट्टो बॉस' या रोमॅंटिक कॉमेडी बॉलीवूड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले
फुक्रे चित्रपट मालिकेतील "हनी" ची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सम्राटने क्यूंकी सास भी कभी बहू थी (2006) या मालिकेद्वारे अभिनयाची सुरुवात केली आणि बिट्टू बॉस (2012) द्वारे चित्रपटात पदार्पण केले. तो इंडियन टेली पुरस्काराचा प्राप्तकर्ता आहे
पुलकित सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. नवनवीन आऊटफिटमध्ये तो फोटोशूट करत असतो.
त्याचा फुकरे चित्रपटाने नुकतेच १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
पुलकितला चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या आहेत.