Ganesh Chaturthi 2024: तुम्हाला मोदकांचे 'हे' प्रकार माहित आहेत का?
Tejashree Gaikwad
उकडीचे मोदक हे कोकण भागात जस्ट प्रमाणत बनवले जातात. यात तांदळाचे पीठ, गूळ आणि नारळ असे तीन मुख्य घटक असतात. | Freepik
तळणीचे मोदक उकडीच्या मोदकाप्रमाणेच बनवले जातात. फक्त वरचे आवरण उकडण्यापेक्षा त्याला तळले जाते. याशिवाय वरचे आवरण कणिकेचे असते.
कंडेन्स्ड मिल्क, चॉकलेट चिप्स, क्रॅकर क्रम्ब्स, पिस्ते घालून मिक्स करून चॉकलेट मोदक बनवले जातात.
नारळाचे मोदक किसलेले खोबरे, वेलची, कंडेन्स्ड मिल्क आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण तयार करून बनवले जातात. | @pawar_omkar/ Instagram
ड्रायफ्रूट मोदक हे सुपर हेल्दी असतात. यात तुम्हाला सगळे प्रकारचे ड्राय फ्रुट्स घालू शकता. | spiceupthecurry.com
मोदक पेडा हा सुद्धा एक टेस्टी मोदकाचा प्रकार आहे. | cravecookclick.com
मोतीचूर लाडू देखील गणपतीला प्रसाद म्हणून अर्पण केले जातात. | shobhapink.blogspot.com