गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर अडकले लग्नबंधनात

Swapnil S

गौतमी देशपांडे ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे.गेले अनेक दिवस गौतमी चांगलीच चर्चेत आहे.
गौतमी देशपांडे हिचे लग्न स्वानंद तेंडूलकर याच्याशी झाले आहे.तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटोस शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.
तिच्या या फोटोसवर अनेक चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.
तिच्या लग्नाला जवळचे मित्रपरिवारांची हजेरी होती.