पिवळ्या साडीत गौतमी पाटीलची कातिल अदा!

Swapnil S

नृत्यांगना गौतमी पाटील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते
गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चात्यांना घायाळ करत असते.
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे. गौतमी पाटीलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
गौतमीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून ती खूपचं सुंदर दिसतं आहे. तिच्या चाहत्यांनी या लूकवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.

गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.