घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची अंगावर काटा आणणारी दृश्ये

Suraj Sakunde

घाटकोपरमध्ये आज सायंकाळी ४.३० वाजता BPCL पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. | FPJ
घाटकोपरमध्ये कोसळलेलं हे होर्डिंग बेकायदा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. | FPJ
जखमींवर राजावीड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. | FPJ
या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहे. | FPJ
या घटनेची गंभीर दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. | FPJ
सुमारे १०० जणांना होर्डिंग खालून बाहेर काढण्यात आलं. | FPJ
या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत." | FPJ