Happy Friendship Day 2025 : तुमच्या मैत्रीला नजर लागू नये म्हणून मित्रांना द्या 'हे' खास गिफ्ट

नेहा जाधव - तांबे

तुमची वर्षानुवर्षे, निखळ, दाट अशी मैत्री असेल तर तुम्हालाही वाटत असेल की ही मैत्री निरंतर टिकावी. या मैत्रीला नजर लागू नये असे आपल्याला वाटत असते. | (Photo - Canva)
असं म्हणतात Evil Eye चं चिन्ह असलेली वस्तू नजर सुरक्षा कवच म्हणून काम करतं. त्यामुळे दुष्ट नजरेपासून वाचायचे असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला 'Evil Eye' गिफ्ट करा. | (Photo - Canva)
Evil Eye चं फ्रेंडशिप बॅन्ड आपल्या मित्राला भेट म्हणून द्या. त्यामुळे तुमच्या मैत्रीला नजर लागणार नाही. | (Photo - @freshalamode/insta)
तसंच Evil Eye असलेलं सुंदर असं Hanging Wall मित्राला भेट देऊ शकता. जेणेकरून त्याच्या भिंतीचीही शोभा वाढेल. | (Photo - @sejuti_ghosh/insta)
तुम्ही तुमच्या मित्राला शोभेल अशी डायमंडची Evil Eye अंगठी देऊ शकता, जी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक खास आकर्षण आणेल. ही अंगठी त्याच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकते. | (Photo -@silverjweelary/insta)
यासोबतच तुम्ही Evil Eye चं सुंदर असं ब्रेसलेट गिफ्ट करू शकता, जे त्याच्या हातावर एक आकर्षक आणि रक्षणात्मक चिन्ह ठरू शकते. | (Photo - @forvaculture)
तुम्ही एकमेकांच्या नावाच्या अक्षराचं मॅचिंग ब्रेसलेटही देऊ शकता, जे एक अनोखी आणि खास कनेक्शनची भावना व्यक्त करेल. | (Photo - @mukhauta/insta)
सुंदर असं कॅची नेकलेस गिफ्टसाठी उत्तम पर्याय आहे, हे गिफ्ट त्याला एखाद्या खास प्रसंगी आठवण राहील अशी गोष्ट ठरू शकते. | (Photo - @olala.handmade/insta)
तुमचा मित्र जर कारने प्रवास करत असेल, तर त्याच्या गाडीत हे कार हॅंगिंग असलंच पाहिजे. यामुळे त्याचा प्रवास सुरक्षित होईल आणि प्रवासात हे हॅंगिंग पाहून तुमची आठवणही राहील. | (Photo - Canva)
मित्रासाठी एक सुंदर आणि लहानस पेंडंट एक छान पर्याय आहे, कारण त्याचं साधं आणि आकर्षक डिझाइन त्या व्यक्तीला आकर्षक ठरेल. | (Photo - themeraicrystals/insta)