व्हाईट साडीत खुलला गिरीजा ओकचा ग्रेसफुल अंदाज; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
गिरीजा ओकच्या ट्रेडिशनल लूकने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. | (All Photos - Instagram)
पांढरी साडी, ज्वेलरी आणि मोहक अदा यामुळे तिचा लूक चर्चेत आला आहे.
मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिच्या लूकला परफेक्ट टच दिला.
गिरिजाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.