2026 New Year Celebrations: आयफेल टॉवरपासून बँकॉकपर्यंत... जगभरात जल्लोषात नववर्षाचं स्वागत; पाहा खास झलक

Mayuri Gawade

जुने वर्ष निरोप घेत असताना आणि नव्या आशा व संकल्पांसह २०२६ वर्षाचं स्वागत करताना, जगभरात आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळालं. | X/ @Kraytur3
जगातील विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजऱ्या झालेल्या नववर्षाच्या उत्सवाची थोडक्यात झलक पाहूया. | X/ @MdAman_03
ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बरवरील फटाक्यांनी नववर्षाचा जल्लोष सुरू झाला. | X/ @aestheticspost_
पॅरिसमध्ये आयफेल टॉवर परिसरात फटाके आणि रस्त्यांवरील उत्सवामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. | X/ constantinamoi
दुबईत बुर्ज खलिफावर झालेल्या भव्य आतषबाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. | X/ @genZinvestor
अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअरमध्ये बॉल ड्रॉप पाहण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. | X/@SephJ_APY
जपानमध्ये नागरिकांनी मंदिरे आणि देवळांमध्ये जाऊन नव्या वर्षासाठी प्रार्थना केल्या. | X/ @BegoniaStereo
लंडनमध्ये थेम्स नदीकाठी आणि लंडन आय परिसरात फटाक्यांनी आकाश उजळून निघालं. | X /@inquirerdotnet
थायलंडमधील बँकॉकमध्ये रंगीबेरंगी आतषबाजीसह नववर्षाचा उत्सव साजरा करण्यात आला. | X