सोशल मीडियावरची 'लावणी क्वीन' गौतमी दिसणार आता सिनेमात

नवशक्ती Web Desk

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक वादांमुळे चर्चेत आलेली गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे

@official_gautami941__ Instagram

सोशल मीडियावर 'लावणी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गौतमीचा एक मोठा चाहतावर्ग आहे

@official_gautami941__ Instagram

लावणीच्या नावावर अश्लील नृत्य करण्यावरून ती चांगलीच चर्चेत आली होती, पण त्यानंतर तिने जाहीर माफीदेखील मागितली होती

@official_gautami941__ Instagram

या वादानंतर तिच्या चाहत्यांमध्ये आणखी वाढ झाली आणि अनेकदा तिच्या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या गोंधळामुळे ती चर्चेत असते

@official_gautami941__ Instagram

आता ती मोठ्या पडद्यावर दिसणार असून 'घुंगरू' या चित्रपटामध्ये तिची प्रमुख भूमिका असणार आहे

@official_gautami941__ Instagram

'सबसे कातिल, गौतमी पाटील' असे पोस्टर आल्यानंतर तिच्या 'घुंगरू' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला

@official_gautami941__ Instagram

'घुंगरू' या चित्रपटाचे दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केली असून यामध्ये गौतमी लावणी कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे

@official_gautami941__ Instagram