तमन्ना ही ३४ वर्षांची झाली असून देखील ती तिच्या फिटनेस साठी ओळखली जाते. हि सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
तमन्ना भाटियाने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.तिने ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि कलईमामणी आणि सिम्मा यासह अनेक पुरस्कार तिने जिंकले आहेत.
तिने 'चांद सा रोशन चेहेरा' (२००५) या हिंदी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.'श्री' (२००५) या चित्रपटातून तिने तेलुगु चित्रपटात आणि 'केडी' (२००६) सोबत तमिळ चित्रपटात पदार्पण केले आहे
तमन्ना सध्या रणदीप हुड्डाच्या मुंबईतल्या पार्टीमध्ये आली होती.
तमन्नाला चाहत्यांनी सोशल मीडियावर वाढदिवच्या शुभेच्या दिल्या आहेत.'#तुम जीवो हजारो साल','जन्मदिनकी शुभकामना'अश्या अनेक कंमेंट्स केल्या आहेत.