हार्दिक पंड्याची नवी गर्लफ्रेंड? 'या' मॉडेलसोबत केले बर्थडे सेलिब्रेशन
Mayuri Gawade
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ११ ऑक्टोबरला आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
| Photo : Hardik Pandya Instagram
यंदाचा वाढदिवस त्याने एका खास व्यक्तीसोबत साजरा केल्याचे दिसते.
| Photo : Hardik Pandya Instagram
नताशासोबतच्या घटस्फोटानंतर अनेक मुलींसोबत त्याचे नाव जोडले गेले. मात्र, यावेळी त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
| Photo : Hardik Pandya Instagram
या फोटोसोबत त्याने अधिकृत नात्याची घोषणा केली नसली तरी या फोटोंमध्ये असलेल व्यक्ति त्याच्या सेकंड इनिंगची साथीदार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
| Photo : Hardik Pandya Instagram
हार्दिकने मॉडेल माहिका शर्मासोबत आपले खास फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
| Photo : Hardik Pandya Instagram
हार्दिक आणि महिका समुद्रकिनाऱ्यावर शांत आणि आरामदायी क्षणांचा आनंद घेत असल्याचे दिसून आले.
| Photo : Hardik Pandya Instagram
माहिका शर्मा ही मॉडेल असून तिने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.
| Photo : Mahika Sharma Instagram
आयपीएल २०२५ च्या दरम्यान अनेकदा ती मुंबई इंडियन्सचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती.
| Photo : Mahika Sharma Instagram
आता हार्दिक आणि माहिका एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.