कढीपत्ता खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे; आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

किशोरी घायवट-उबाळे

पचनशक्ती सुधारते : कढीपत्ता पचन सुधारण्यास मदत करतो आणि गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी करतो. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
केसांसाठी गुणकारी : कढीपत्ता केस गळती कमी करतो आणि केस मजबूत व दाट होण्यास मदत करतो.
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो : मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी कढीपत्ता उपयुक्त मानला जातो.
वजन कमी करण्यास मदत : कढीपत्त्यातील घटक मेटाबॉलिझम वाढवतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
यकृत (लिव्हर) निरोगी ठेवतो : कढीपत्ता शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास कढीपत्ता मदत करतो.
त्वचेसाठी लाभदायक : त्वचेवरील डाग, पिंपल्स कमी करण्यास कढीपत्ता उपयोगी ठरतो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)