तणावावर रामबाण उपाय; 'ही' योगासनं ठरतील फायदेशीर
किशोरी घायवट-उबाळे
वज्रासन - जेवणानंतरही करता येणारे हे आसन पचन सुधारते आणि मानसिक शांतता देते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
शवासन - शरीर पूर्णपणे रिलॅक्स करून स्ट्रेस आणि मानसिक दडपण कमी करते.
भुजंगासन (Cobra Pose) - यामुळे श्वास सुधारतो आणि मन हलकं वाटतं.
अनुलोम-विलोम प्राणायाम - मेंदू शांत करून ताणतणाव कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे.
भ्रामरी प्राणायाम - "हम्म" अशा भुंग्यासारख्या आवाजामुळे मेंदू शांत होतो आणि तणाव कमी होतो.
सूर्यनमस्कार - संपूर्ण शरीराला ऊर्जा देऊन मानसिक तणाव कमी करतो आणि सकारात्मक ऊर्जा तयार करतो.