शॉर्ट फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये हिना खानचा नवीन अंदाज!

Swapnil S

हीना खान ही एक भारतीय अभिनेत्री आहे.
जी हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करते. स्टार प्लसच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अक्षरा आणि 'कसौटी जिंदगी की २' मधील कोमोलिका यांच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.
हिना ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
तिने फ्लोरल प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षांव केला आहे.