हिना खान गेली गोव्याला; बीचवर दाखवला ग्लॅमरस अंदाज, केले फोटो शेअर

Swapnil S

अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे चर्चेत नाही.
मात्र, असे असूनही ती सतत चर्चेत असते, याचे कारण म्हणजे अभिनेत्रीचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लूक.
जवळपास दररोज हिनाची नवीन स्टाइल कॅमेऱ्यात कैद होत असते. आता पुन्हा हिनाने तिचा स्वॅग दाखवताना अनेक किलर पोज दिल्या आहेत.
हिनाने काही काळापूर्वी तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो समुद्र किनाऱ्यावर खुर्चीवर आरामात बसलेली दिसत आहे.
यावेळी तिने सनग्लासेस घातला असून तिचे केस उघडे ठेवले आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गोव्यातील बीचवर.