एक किलोमीटर धावल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

Tejashree Gaikwad

व्यायाम करणे प्रत्येक अर्थाने फायदेशीर आहे. दररोज एक किलोमीटर धावून तुम्ही किती वजन कमी करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? | Freepik
धावण्याने कॅलरीज जलद बर्न होतात, हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे वजन कमी करणे सोपे जाते. | Freepik
धावण्याने वजन कमी होते आणि ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीरातील स्टॅमिना कायम राहतो.
सुरुवातीच्या महिन्यांत तुम्ही दररोज ३०० कॅलरीज कमी करू शकता आणि एका महिन्यात एक ते दीड किलो वजन कमी करू शकता. | Drazen Zigic/ Freepik
दररोज किमान एक किलोमीटर धावल्याने तुमचे स्नायू मजबूत होतात. | Freepik
रोज धावल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. | Freepik