Olympics मध्ये आपल्या देशासाठी गोल्ड मेडल जिंकणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं.
| Canva
Olympics मध्ये प्रत्येक खेळाच्या स्पर्धेत तीन क्रमांक काढले जातात. त्यापैकी पहिल्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला गोल्ड, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना सिल्वर तर तिसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला ब्रॉन्झ मेडल दिले जाते. | Canva
मात्र विजेत्या स्पर्धकांना मिळणाऱ्या या गोल्ड मेडलमध्ये किती सोन असतं माहितीये का?
| Canva
Olympics मध्ये विजेत्या स्पर्धकाला ५२९ ग्रॅम वजनाचं मेडल दिलं जातं. गोल्ड मेडलचा ९५. ४ टक्के भाग हा खरंतर चांदीचा (५०५ ग्रॅम) बनलेला असतो.
| Canva
तर गोल्ड मेडलमध्ये ६ ग्रॅम शुद्ध सोन असतं आणि १८ ग्रॅम लोह असतं.
| Canva
पॅरिस ऑलंपिकमध्ये देण्यात येणाऱ्या एका गोल्ड मेडलची किंमत ही ९५० डॉलर म्हणजे जवळपास ८० हजार रुपये असते.
| Canva
सिल्व्हर मेडलच वजन हे सुमारे ५२५ ग्रॅम असतं ज्यात ५०७ ग्रॅम चांदी आणि १८ ग्रॅम लोह असते. याची किंमत जवळपास ४४ हजार इतकी आहे.
| Canva
ब्रॉन्झ मेडलचं वजन हे ४५५ ग्रॅम असतं. यात ४१५ ग्रॅम तांब तर २१. ८५ ग्रॅम झिंक आणि १८ ग्रॅम लोह असतं.
| Canva
याच मूल्य जवळपास १२ ते १३ डॉलर म्हणजे भारतीय चलनात याची किंमत ११०० रुपये असतं. | Canva