चहा, मसाला दूध, गोड पदार्थांमध्ये चव आणि सुगंध येण्यासाठी विलायचीचा हमखास उपयोग केला जातो. तसेच विलायची खूप औषधी देखील आहे. मात्र, ही विलायची बाजारात खूप महाग मिळते. तुम्ही घरच्या घरी कुंडीत विलायचीचे झाड वाढवू शकता. जाणून घ्या विलायचीचे रोप कसे तयार करायचे. | FreePik