खरे आणि खोटे मित्र कसे ओळखायचे?

Tejashree Gaikwad

खरे मित्र आपल्याला कधीच जज करत नाहीत. | Freepik
वाईट परस्थितीमध्ये तुमची साथ सोडत नाहीत. | Freepik
खाजगी गोष्टींवर विनोद करत नाहीत. | Freepik
खरा मित्र नेहमी आपल्यासाठी उपलब्ध असतो. मदत मागितल्यावर कोणतेही कारण सांगत बसत नाही. | Freepik
खोटे मित्र प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यावर जळतात. | Freepik
जर तुमचा मित्र चुगली करत असेल तर लवकरच सावध व्हा. | Freepik
खरा मित्र लांब राहून पण तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देईल. महत्त्वाच्या गोष्टी खरा मित्र लपवत नाही. | Freepik