Hair Care Tips: केसांना स्मूदनिंग केलीये? 'अशी' काळजी घ्या

Tejashree Gaikwad

अनेक लोक आपल्या केसांना सॉफ्ट आणि सरळ बनवण्यासाठी स्मूदनिंग करतात. स्मूदनिंग केल्यानंतर ६-७ महिने केस छान राहतात. पण त्यानंतर ते खराब होऊ लागतात. | Freepik
स्मूदनिंग केल्यानंतर केस खराब होऊ नये म्हणून केसांची विशेष काळजी घेणे गरजेची आहे. | Freepik
हेअर मास्क लावायला विसरू नकात. यामुळे सॉफ्टनेस केसात राहील. | Freepik
स्मूदनिंग केल्यानंतर स्टायलिस्ट सांगितलेले शॅम्पू आणि अन्य उत्पादने वापरा. | Freepik
धूळ आणि उन्हापासून केसांचा बचाव करा. | Freepik
घरगुती उपायही खूप फायदेशीर ठरतील. यामुळे केसांवर छान शाइन येईल. | Freepik
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.) | Freepik