हुमा कुरेशीने केला देशी लूक

Swapnil S

हुमा कुरेशी ही एक हिंदी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आहे.
तिने 'एक थी डायन', 'डी-डे', 'डेढ इश्कियां' यांसह अनेक चित्रपटांत काम केले आहे.
हुमा ही नेहमी तिच्या हटक स्टाइल आणि लूकसाठी ओळखली जाते.
हुमा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने गोल्डन कलरचा सूट घातला आहे.