'या' कलाकारांनी लावली काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत हजेरी

नवशक्ती Web Desk

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मी देसाई दिसली साध्या पेहरावात

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फकरीनेदेखील लावली हजेरी

दिग्दर्शक आणि बिग बॉसमध्ये झळकलेला साजिद खानदेखील या पार्टीसाठी आला होता

अभिनेता इम्रान हाश्मीनेदेखील या पार्टीला हजेरी लावली होती

मराठीमध्ये अनेक चित्रपटामध्ये झळकलेले अभिनेत्री तेजस्वी प्रकाशदेखील होती उपस्थित

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा जेनेलियासोबत या पार्टीसाठी आला होता

दरवर्षीप्रमाणे या पार्टीसाठी बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खानदेखील आले होते

अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता तिचा पती आयुष शर्मासोबत पार्टीमध्ये दिसली

तसेच, बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील आगामी चित्रपटाच्या सर्व कलाकारांसोबत आला होता