International Yoga Day 2026 : महिलांनी दररोज करावीत 'ही' ७ योगासने; शरीर आणि मन दोन्ही राहील निरोगी
किशोरी घायवट-उबाळे
ताडासन - शरीराचा तोल सुधारून पाठीचा कणा मजबूत ठेवण्यास मदत करते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
भुजंगासन - पाठदुखी कमी करून शरीराला लवचिकता आणि ऊर्जा देते.
त्रिकोणासन - कंबर आणि मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
बद्धकोणासन - महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.
सेतूबंधासन - पाठीचे स्नायू बळकट करत थकवा आणि तणाव कमी करते.
बालासन - मन शांत ठेवून मानसिक तणाव आणि चिंता दूर करण्यास मदत करते.
शवासन - संपूर्ण शरीराला विश्रांती देत मानसिक व शारीरिक थकवा दूर करते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)