'या' आयपीएल लिलावात लागल्या रेकॉर्ड ब्रेक बोली

प्रतिनिधी

आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला सॅम करन

इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करनवर पंजाब किंग्सने मोजले तब्बल १८.५० कोटी

दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन

मुंबई इंडियन्सने सर्वाधिक १७.५० कोटींची बोली लावली

इंग्लंडचा कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्सवर दुसऱ्यांदा सर्वाधिक बोली

चेन्नई सुपर किंग्सने मोजले १६.२५ कोटी; यापूर्वी त्याच्यावर २०१७मध्ये १४.५ कोटींची बोली लागली होती

इंग्लंडचा हॅरी ब्रुक ठरला आयपीएल २०२३मधील चौथा सर्वात महागडा खेळाडू

सनरायझर्स हैदराबादने १३.२५ कोटी मोजून आपल्या संघात समाविष्ट केले