जान्हवीने केले बोल्ड अंदाजमध्ये फोटोशूट

Swapnil S

जान्हवी कपूर ही बॉलीवूडची प्रसिद्ध आणि चर्चेत राहणार अभिनेत्री आहे. ती कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
जान्हवीने वेगळ्या अंदाजामध्ये फोटोशूट करून चाहत्यांच्या प्रतिक्रियाचा विषय बनली आहे.
तिने लाल कलरच्या एका बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट करून ते फोटो सोशल मीडियाला शेयर केले आहेत.
चाहत्यांनी तिच्या फोटोवर कंमेंट्सचा वर्षाव करत हॉट, बोल्ड असे कंमेंट्स केल्या आहेत.