यंदाच्या वेडिंग सीझनमध्ये स्टायलिश आणि एलिगंट एथनिक लूक हवा असेल, तर जान्हवी कपूरचा हा ब्लॅक लेहेंगा लूक नक्की सेव्ह करा. हा लूक मेहेंदी, संगीत, रिसेप्शन, कॉकटेल पार्टी तसेच वेडिंग गेस्ट लूकसाठी एक उत्तम स्टाइल इन्स्पिरेशन ठरू शकतो. | All Photos : Instagram | Janhvi Kapoor