जान्हवी कपूरने केले पाण्यात फोटोशूट

नवशक्ती Web Desk

ब्लू कलरच्या डिझायनर ड्रेसमध्ये केले शूट
सोशल मीडियावर शेयर केले फोटोस
फोटोसला 'डार्क वॉटर्स' दिले कॅप्शन
बोल्ड अंदाजने चाहत्यांना केले घायाळ