जान्हवी कपूरने केले खास फोटोशूट, अभिनेत्रीच्या फोटोंचे सोशल मीडियावर कौतुक

Rutuja Karpe

जान्हवी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहे.
जान्हवी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि अनेकदा फोटेशूट शेअर करत असते.
तिचे नुकतेच केलेले फोटोशूट तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून चाहते तिच्या फोटोंचं कौतुक करत आहेत.
या फोटोंमध्ये जान्हवीने काळ्या रंगाचा वन पिस परीधान केला आहे.
या डीप नेक ब्लॅक ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे.