जान्हवी कपूरने केला ब्लॅक साडी लुक

Swapnil S

जान्हवी नेहमी तिच्या स्टाईल आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करते.
नुकतेच एका इंटरव्हिव्हमध्ये तिने ब्लॅक कलरची शिफॉनची साडी घातली होती. आणि ती त्या साडी मध्ये अतिशय सुंदर दिसत होती.
जान्हवी हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने काम करते. तिने 2018 मध्ये धडक या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले आहे.
तिचा संपूर्ण लुक हा ब्लॅक कलरचा दिसत आहे. तसेच तिने कानामध्ये गोल्डन रंगाचे कानातले घातले आहे. आणि कपाळावर काळी छोटी टिकली लावली आहे.
जान्हवीचे सोशल मीडियावर हे साडी चे फोटो चांगलेच वायरल होत आहे.