जान्हवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र, सर्वाधिक चर्चा झाली ती बहीण खुशी कपूरच्या प्रतिक्रियेची. जान्हवीच्या फोटोंवर कमेंट करत खुशीने "Queen of the world" असे लिहिले. चाहत्यांच्या मते, जान्हवीच्या या रॉयल लूकसाठी मिळालेली हीच सर्वात खास प्रतिक्रिया ठरली.