मुंबईतील काला घोडा स्ट्रीट फेस्टिव्हलमधील काही लक्षवेधी फोटोस

प्रतिनिधी

मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेल्या काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात

या फेस्टिव्हलचे यंदाचे २४वे वर्ष असून १२ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांसाठी खुला

फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, संगीत यांसारख्या वेगवेगळ्या विषयातील गोष्टींचा घेता येणार आस्वाद

तब्बल २ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर काला घोडाचे मुंबईत आयोजन

नवीन कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी मिळते प्रोत्साहन

देशभरातील कारागीर या फेस्टिव्हलमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन करण्यासाठी येतात

खासकरून या सोहळयाला तरुणांची होते अफाट गर्दी