कंगनाचा निळ्या साडीमधला खास लूक! 'रझाकार'च्या ट्रेलर लॉंन्चला लावली हजेरी
Swapnil S
कंगना रानौत ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे ती प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम करते.
कंगना ही बॉलीवूडची एक बेधडक अभिनेत्री मनाली जाते.
कंगना ही सोशल मीडियावर कायम असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
नुकताच रझाकार चित्रपटाचा ट्रेलर लॉंन्च झाला आहे. या कार्यक्रमात कंगनाने देखील हजेरी लावली होती.
या वेळी तिने निळ्या रंगाची साडी नेसली होती. या लूकमध्ये कंगना खूप सुंदर दिसत होती.