Kareena Kapoor : पेस्टल साडीत करीनाचा ग्लॅमरस अंदाज; पाहा खास लूक
किशोरी घायवट-उबाळे
करीना कपूरचा पेस्टल साडीतील लूक सध्या चर्चेत आहे.
रेनबो शेड्सच्या लेहरिया साडीत करीना कमालीची सुंदर दिसत आहे.
फिकट रंगांचा सुंदर मेळ साडीला खास बनवतोय.
शिफॉनच्या हलक्या साडीने करीनाच्या लूकला आणखी ग्रेसफुल टच दिला आहे.
डायमंड चोकरने तिच्या लूकमध्ये रॉयल अंदाजाची भर पडली आहे.
सिंपल स्टड इअररिंग्समुळे करीनाचा लूक एलिगंट आणि क्लासी दिसतोय.
सॉफ्ट वेव्ह्जमधील ओपन हेअरस्टाइलने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.
ग्लोइंग मेकअप आणि न्यूड-पिंक लिप्सने लूकला परफेक्ट फिनिश मिळाला आहे.
फेस्टिव्ह सीझनसाठी करीनाचा हा पेस्टल लूक नक्कीच इंस्पिरेशन देणारा आहे.
साडी, ज्वेलरी आणि मेकअपच्या परफेक्ट कॉम्बिनेशनने करीनाने पुन्हा एकदा फॅशन गोल्स दिले आहेत.