गोल्डन लेहेंग्यात करीनाच्या अदांवर चाहते फिदा!

Swapnil S

करीना कपूर खान ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
करीना कपूर खानने २००० साली ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
अलीकडेच, दादासाहेब फाळके पुरस्कार २०२४ कार्यक्रमात करिनाने पारंपरिक गोल्डन लेहेंगा परिधान केला होता.
तिने घातलेल्या ड्रेसवर अनेक सेलेब्रेटींनी तिचे कौतुक केले होते.
सोन्याच्या रंगातील लेहेंग्यात अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षांव केला आहे.